IBPS Clerk Recruitment 2022
Institute of Banking Personnel Selection- IBPS Clerk Recruitment 2022 (IBPS Clerk /Lipik Bharti 2022) for 6000+ Posts. (CRP Clerks-XII).
इतर IBPS भरती | IBPS प्रवेशपत्र | IBPS निकाल |
जाहिरात क्र.: CRP Clerks-XII
Total: 6000+ जागा
पदाचे नाव: लिपिक
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2022
परीक्षा:
- पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2022
- मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2022