डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, वैशिष्ट्ये व अर्जप्रक्रिया
राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शिक्षण आरक्षणाची उत्पन्न मर्यादा वाढवून देतानाच आदिवासी, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, मागासवर्गीय तसेच खुला प्रवर्ग अशा समाजातील सर्वच घटकाला शिक्षणासाठी सवलती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतमजुरांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षणासाठी दरमहा दोन हजार ते तीन हजार रुपये वसतीगृह अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना सुरू केली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना -
ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी अथवा नोंदणीकृत मजूर आहेत, अशा विद्यार्थ्यांना शासनाने निश्चित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत शासकीय, सरकारी अनुदानित व विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय अथवा तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा निर्वाह भत्ता मिळेल. महानगरात (मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, औरंगाबाद, नागपूर) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिमहा तीन हजार रुपये (वार्षिक 30 हजार रुपये) तर या शहरांव्यतिरिक्त अन्य शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिमहा दोन हजार रुपये (वार्षिक 20 हजार रुपये) वसतिगृह निर्वाह भत्ता लागू होईल.
या योजनेची अंमलबजावणी 2016-17 या शैक्षणिक वर्षांपासूनच करण्यात आली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या दोन्ही योजनांचा लाभ राज्यातील सात लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मिळणार असून राज्य शासनावर 700 कोटींचा भार पडणार आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना, लाभ व वैशिष्ट्ये
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना काय आहे?
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारितील सर्व विविध मान्यता प्राप्त व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना अमलात आलेली आहे. डॉ.पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना हा मुख्यत: 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमासाठी राबविण्यात येते व योजनेच्या लाभाची रक्कम ही लाभार्थी विद्यार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना म्हणजे ज्या विद्यार्थ्याला Higher Education शिक्षण घेताना महाविद्यालयात असलेल्या वसतिगृहात Admission मिळत नाही.तसेच असे विद्यार्थी जे स्वत: कुठल्यातरी ठिकाणी जागा भाड्याने घेऊन राहतात अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ही योजना सर्व आर्थिकदृष्टया दुर्लब घटकातील पात्र उमेदवारांसाठी आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेसाठी पात्रता -
- अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असले पाहिजेत.
- अर्जदाराच्या संपूर्ण कुटुंबाचे एकूण उत्पन्न पूर्ण वर्षासाठी 2.5 लाख ते 8 लाख रुपयांच्या आत असावे. प्रत्येक अर्जदाराला त्यांचे उत्पन्न प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- ज्या अर्जदारांना या योजनेसाठी अर्ज करायचा आहे, त्यांच्या पालकांनी नोंदणीकृत मजुर म्हणून नोंदणी करावी.
- जर कोणत्याही उमेदवाराच्या पालकांकडे फारच कमी किंवा अजिबात शेती नसेल तर अशा कुटुंबातील विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात, परंतु या परिस्थितीत, अर्जदारास कामगार नोंदणी आणि जमीन नोंदणी प्रमाणपत्र (कामगार नोंदणी प्रमाणपत्र आणि जमीन नोंदणी प्रमाणपत्र) प्राप्त करावे लागेल. (अर्जासोबत सादर करावे लागेल).
- पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेसाठी अर्जदाराने निवासी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
- ज्या अर्जदारांनी 2010 नंतर CAP प्रवेश घेतला आहे तेच अर्ज करू शकतात, याचा अर्थ फक्त तेच विद्यार्थी पात्र असतील जे केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश केल्यानंतर जागा Allotment पत्र सादर करण्यास सक्षम असतील.
- अर्जदारांना संपूर्ण वर्षात त्यांची उपस्थिती किमान 50% किंवा त्याहून अधिक असल्याची खात्री करावी लागेल.
- डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह भत्त्यासाठी प्रत्येक घरातून फक्त दोन लाभार्थी या पंजाबराव देशमुख वसतिगृह अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकतील.
- केवळ तेच विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात, ज्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रम किंवा तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे.
- सेल्फ फायनान्स सारख्या कोणत्याही खाजगी संस्थेद्वारे ज्यांना संस्था स्तरावर प्रवेश मिळतो, ते या योजनेचे अनुदान मिळण्यास पात्र राहणार नाहीत.
- बँक खाते नंबर हा आधार नंबरशी लिंक असणे आवश्यक असेल.
- हे देखील शिष्यवृत्ती योजनेसारखेच आहे, जर एखाद्या अर्जदाराला हे अनुदान मिळत असेल, तर तो त्या वर्षी इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेसाठी पुन्हा अर्ज करू शकणार नाही. तसे केल्यास त्याला शिष्यवृत्तीसाठी पहिली पसंती, दुसरी पसंती निवडावी लागेल.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ देणे जेणेकरून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी हे पुढे जाऊन उच्च शिक्षण घेऊ शकतील. पैशाअभावी त्यांचे शिक्षण हे अपूर्ण राहणार नाही. यासाठी ही योजना अमलात आणलेली आहे. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेच्या अटी –
विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रम कालावधी करताच निर्वाहभत्ता देण्यात येईल. तथापि एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला किंवा काही कारणामुळे त्याला वरच्या वर्गात प्रवेश मिळाला नाही, तर त्या वर्षापुरता निर्वाहभत्ता लाभ मिळणार नाही.
या योजनेअंतर्गत रुपये १ लाख रुपये पर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्ता लाभ देण्याकरिता संख्येची कोणतीही मर्यादा राहणार नाही. मात्र रुपये १ लाख ते ८ लाख उत्पन्न मर्यादा असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक जिल्ह्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांची कमीत कमी संख्या ही ५०० इतकीच निश्चित केली गेलेली आहे. त्यापैकी ३३ टक्के इतक्या जागा विद्यार्थिनींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. परंतु पुरेशा विद्यार्थिनी उपलब्ध न झाल्यास रिक्त राहणाऱ्या जागा त्याच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता उपयोगात आणल्या जातात.
प्रत्येक जिल्ह्यातील कोटा हा प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या संख्येनुसार निश्चित करण्यात येतो.
- राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेस पात्र विद्यार्थी सदर योजनेसाठी ही अर्ज करण्यास पात्र आहेत.
- विद्यार्थ्याने शासकीय खाजगी किंवा नियम शासकीय वस्तीग्रह मध्ये प्रवेश घेतला असल्यास, त्या विद्यार्थ्याने त्या बाबतचा पुरावा हा अर्जासोबत सादर करणे हे आवश्यक असणार आहे.
- खाजगी मालकीच्या घरामध्ये विद्यार्थ्याने स्वतःची राहण्याची सोय केली असल्यास, अशा विद्यार्थ्यास नोंदणीकृत अथवा रोटर आईस भाडे कराराची प्रत अर्जासोबत सादर करणे हे आवश्यक असणार आहे,
- एखाद्या विद्यार्थ्याने सामान्य रहिवासी असलेल्या, त्याच गावातील किंवा शहरांमधील संस्थेमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यास त्यास निर्वाहभत्ता हा अनुज्ञेय राहणार नाही.
- या योजनेचा लाभ हा एका कुटुंबातील केवळ दोन अपत्यांपर्यंतच मर्यादित असणार आहे.