Subsidy for Poultry Farming | Poultry Farming | कुकुट पालनासाठी मिळतंय 5 लाख 13 हजाराचं अनुदान, अर्जाची शेवटची तारीख, हीच टी संधी वाया जाऊ देऊ नका! करा अर्ज
Subsidy for Poultry Farming:
कुकुट पालनासाठी मिळवा 5 लाख 13 हजार पर्यंत अनुदान, या जिल्ह्यासाठी अर्ज सुरु झालेले आहेत. कोणता जिल्हा ?, आणि यासाठी नेमके अर्ज कसा करायचा आहेत.
कोण लाभार्थी यासाठी पात्र असणार आहे. या ठिकाणी 5 लाख 13 हजार अनुदान आहे. परंतु यासाठी नेमकी कुकुट पक्षी किती मिळणार आहे, आणि त्यानंतर यासाठी पात्रता काय आहे, संपूर्ण माहिती अर्ज करण्याची शेवटची तारीख ही संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
Subsidy for Poultry Farming
कुकुट पालन करिता राज्यातील 302 तालुक्यांमध्ये राबवली जाणारी एक महत्त्वाची योजना, सघन कुक्कुट विकास योजना, या योजनेच्या माध्यमातून नवीन अर्जाच्या संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आलेला आहे.
राज्यातील 302 तालुक्यांमध्ये पोल्ट्री डेव्हलपमेंट ब्लॉक अर्थात सघन कुकुट विकास गटाची स्थापना ही योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 5 लाख 13 हजार पर्यंत अनुदान दिलं
कुकुट पालन अनुदान योजना
302 तालुक्यांमध्ये ही योजना राबवत असताना, काही जिल्ह्यातील तालुक्याकरिता लक्षांक उपलब्ध होतात. त्या जिल्ह्याकरिता ही अर्ज मागवले जात आहेत, तर आता या जिल्ह्यासाठी अर्ज सुरु झालेले आहेत..
अर्ज 10 जानेवारी 2023 पर्यंत इच्छुक लाभाथ्र्यांनी अर्ज पंचायत समिती व पशुसंवर्धन विभागाकडे अर्ज सादर करावयाचे आहेत. या योजनेच्या अंतर्गत सर्वसाधारण, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्याकडे संघस्थितीमध्ये कुक्कुटपालन व्यवसाय आहे.
सधन कुकुट विकास गटाची स्थापना योजना
लघु अंडी उबवणूक केंद्र आहे, अशा स्वतः स्वरोजगार निर्मितीची आवड असणारे लघु उद्योजक सुद्धा या अंतर्गत लाभार्थी पात्र आहेत. यामध्ये महिलांना 30 टक्के आरक्षण असणार आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 10 लाख 27 हजार 500 रुपये एवढा प्रकल्प खर्च ग्राह्य धरून 50 टक्के म्हणजेच 5 लाख 13 हजार 750 रुपये अनुदान दिलं जातं.
kukut palan yojana 2023
यामध्ये अर्जदाराचे वय 18 पेक्षा कमी आणि 60 वर्षापेक्षा जास्त नसावे. लाभार्थ्याकडे 25 चौरस फुटाची जागा असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लाभार्थ्याकडे वीज, पाणी दळणवळणाची चांगली सोय असणं आवश्यक आहे. कमीत कमी 3 वर्षे कुकुट पालन करावे लागणार आहे.
पक्षीगृहांचा उपयोग हा कुक्कुटपालन करण्यासाठी बंधनकारक असणार आहेत. त्याचप्रमाणे लाभार्थ्याला पक्षीगृह बांधकाम अंडी उबणूक यंत्र याच्या खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहे. त्याचमुळे बँकेचे कर्ज वगैरे लाभार्थ्याला स्वतः बँककडून फेडावे लागणार आहे, याची सर्वांची नोंद घ्यायची आहे.
आवश्यक कागदपत्रे
पासपोर्ट फोटो
• आधार कार्ड
ओळखपत्राची सत्यप्रत
बँकेचे पासबुक झेरॉक्स
• सातबारा आणि 8 अ उतारा
ग्रामपंचायत नमुना 4 यी बाँद
Kukutpalan Scheme :-
कागदपत्रांसह कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. त्याच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत देखील या ठिकाणी आवश्यक आहे. अनुसूचित जाती, जमातीचे लाभार्थी असतील.
तर जातींचा दाखला असणे आवश्यक आहे. अर्ज सोबत इतर काही मागितलेले कागदपत्र जोडून अर्ज 10 जानेवारी 2023 पर्यंत लाभार्थ्यांने पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कार्यालय बुलढाणा येथे जमा करावेत,
सदर योजना बुलढाणा जिल्हा करिता यासाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. सध्या बुलढाणा जिल्ह्यातील अर्ज मागविण्यात आलेले आहे. सदर २०२२-२३ करिता बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये लाभार्थ्याची निवड करावीच आहे.
Kukutpalan Scheme
या योजनेचा अर्ज करण्याचा कालावधी दिनांक 28 डिसेंबर 2022 ते 10 जानेवारी 2023 पर्यंत इच्छुक लाभार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज भरुन संबंधित पंचायत समिती पशुसंवर्धन विभाग 10 जानेवारी 2023 अखेर नोंदवायचे आहे. ज्या जिल्ह्यांचे अर्ज सुरु नाहीत,
किंवा अधिक माहितीसाठी त्यांनी तालुका कृषी पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधायचा आहे. आणि तिथे आपल्याला समजणार की अर्ज केव्हा सुरु होतील किंवा अर्ज सुरु असतील तर त्या ठिकाणी अर्ज आपण सादर करू शकता. सदर बुलढाणा जिल्ह्याकरिता अर्ज सुरु आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. 10 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करायचा आहे.