फोन पे आता मोबाईल रिचार्ज वर द्यावे लागतील अतिरिक्त शुल्क

📣  *माझी बातमी ।। खूप महत्वाचे अपडेट*

💁‍♂️  *PhonePe चा मोठा निर्णय ! - आता मोबाईल रिचार्जवर द्यावे लागणार अतिरिक्त चार्जे*

🧐  तसे तुम्हाला माहिती असेल - याआधी फोन पे वर मोबाईल रिचार्जसाठी कुठलेही चार्जेस द्यावे लागत नव्हते 

💰  मात्र आता फोन पे वर ५० रुपयांपेक्षा जास्त मोबाइल रिचार्जेवर अतिरिक्त चार्जेस द्यावे लागतील 

🤷‍♂️  *किती लागणार चार्जेस ?* 

💫 PhonePe ने म्हटले - 50 रुपयांपेक्षा कमी रिचार्जवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही - मात्र 50 रुपयांच्या रिचार्जवर 1 रुपये 

📍 तसेच 100 रुपयांवरील मोबाइल रिचार्जसाठी 2 रुपये प्रक्रिया शुल्क आकारले जाईल - असे PhonePe ने सांगितले 

🙂  *फोन पे वर मोबाईल रिचार्जसाठी*- आता अतिरिक्त चार्जेस द्यावे लागतील हि माहिती आपल्यासाठी, नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण थोडस सहकार्य करा - इतरांना देखील अवश्य शेअर करा 

🪀  

إرسال تعليق

أحدث أقدم