👌 *पेपर कपचा व्यवसाय सुरू करा ! - सरकारकडूनही मिळेल अनुदान - जाणून घ्या सविस्तर*
😷 तसे तुम्हाला माहितीअसेल - देशभरात वाढते प्रदूषण पाहता केंद्र सरकारने प्लॅस्टिकवरबंदी आणली आहे
💵 त्यामुळे सध्या पेपर कपचा व्यवसाय डिमांडमध्ये आहे तसेच आपल्याला हा व्यवसाय कमी खर्चात सुरू करता येते
✒️ तसेच पेपरकप मॅन्युफॅक्चरिंग यूनिट लावण्यासाठी सरकारकडून मुद्रा लोन योजनेअंतर्गत अनुदानही मिळेल
👉 *येथे खरेदी करता येईल मशीन* - कागदी कप बनवणारी मशीन आपण इंडिया मार्ट च्या वेबसाईट वरून खरेदी करू शकता
🤷♂️ *किती येईल खर्च* - हा व्यवसाय सुरू करण्यासाठी 500 स्क्वेअर फूट जागेची आवश्यकता आहे - तसेच मशिनरी, इक्विपमेंट, इक्विपमेंट फीस, फर्निचर, डाय, इलेक्ट्रिफिकेशन, इन्स्टॉलेशन आणि प्री ऑपरेटिव्हसाठी 10.70 लाख रुपयांपर्यंत खर्च येईल
💰 *किती होईल नफा* - या मशीनद्वारे 300 दिवसांत जळपास 2.20 कोटी यूनिट पेपर कप तयार करता येतील - तर प्रति कप 30 पैश्याने विक्री करता येईल
📍 *सरकारकडून मिळेल अनुदान* - हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेअंतर्गत 75 टक्के लोन सरकारकडून मिळेल तर 25 टक्के आपल्याला गुंतवावे लागतील
😇 *पेपरकपचे हे उद्योग अपडेट* - नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्यांसाठी , खरोखर खूप महत्वाचे आहे - आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा
🪀 TELEGRAM CHANNEL वर मिळवा सर्व महत्वाच्या घडामोडी तसेच सरकारी अपडेट जॉईन व्हा माझी बातमीला 👉 https://t.me/icoNiKIndiA