(Assam Rifles) असम राइफल्स मध्ये 152 जागांसाठी भरती

 

Assam Rifles Recruitment 2022

Assam Rifles Recruitment Ministry of Home Affairs, Assam Rifles Technical and Tradesmen Recruitment Rally 2022, Assam Rifles Recruitment 2022 (Assam Rifles Bharti 2022) for 152 Rifleman, Havaldar, Warrant Officer Radio Mechanic, Constable Operator Radio and Line, Rifleman Armor, Rifleman Lab Assistant, Rifleman Washerman, & Rifleman AYA  Posts.

जाहिरात क्र.: I.12016/Rect Cell/AR CG Rally/2022/2003

Total: 152 जागा   

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 रायफलमन (जनरल ड्यूटी) 94
2 हवालदार (लिपिक) 04
3 वारंट ऑफिसर रेडिओ मेकॅनिक (RM) 04
4 हवालदार ऑपरेटर रेडिओ आणि लाईन 37
5 रायफलमन आर्मरर 02
6 रायफलमन लॅब असिस्टंट  01
7 रायफलमन नर्सिंग असिस्टंट 05
8 रायफलमन वॉशरमन 04
9 रायफलमन AYA 01

Total 152

पात्रता: आसाम रायफल्सच्या कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील फक्त एक आश्रित सदस्य- कारवाईत मारला गेलेला, सेवेत असताना मरण पावला, वैद्यकीय सेवेतून डिस्चार्ज ग्राउंड्स आणि सेवेत असताना हरवलेले अर्ज करण्यास पात्र आहेत.

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 10वी उत्तीर्ण
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. 
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण+रेडिओ & टेलिव्हिजन टेक्नोलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स /टेलिकम्युनिकेशन/कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/मेकॅनिक इंजिनिअरिंग डिप्लोमा  किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण 
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण  + ITI (रेडिओ & टेलिव्हिजन/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा 12वी (PCM) उत्तीर्ण 
  5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
  6. पद क्र.6: 10वी (इंग्रजी, गणित, विज्ञान & जीवशास्त्र.) उत्तीर्ण 
  7. पद क्र.7: 10वी (इंग्रजी, गणित, विज्ञान & जीवशास्त्र.) उत्तीर्ण 
  8. पद क्र.8: 10वी उत्तीर्ण
  9. पद क्र.9: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 5, 6, 7 & 8: 18 ते 23 वर्षे. 
  2. पद क्र.2, 3, 4 & 9: 18 ते 25 वर्षे.

Fee: फी नाही.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Directorate General Assam Rifles (Recruitment Branch), Laitkor, Shillong Meghalaya- 793010  OR rectbrdqar@qmail.com

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 12 मार्च 2022

भरती मेळाव्याची तारीख: 02 मे 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)पाहा

 

 

Post a Comment

Previous Post Next Post