(FCI) भारतीय अन्न महामंडळात 113 जागांसाठी भरती

 

FCI Recruitment 2022


FCI RecruitmentThe Food Corporation of India is an organization created and run by the Government of India. FCI – Food Corporation of India. FCI Recruitment 2022 (FCI Bharti 2022) for 113 Manager (General/ Depot/ Movement/ Accounts/ Technical/ Civil Engineering/ Electrical Mechanical Engineering/Hindi).

जाहिरात क्र.: 02/2022-FCI Category-II

Total: 113 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.
पदाचे नाव विभाग 
Total
NSEWNE
1मॅनेजर (जनरल)010503010919
2मॅनेजर (डेपो)040206020115
3मॅनेजर (मूवमेंट)050106
4मॅनेजर (अकाउंट्स )140205100435
5मॅनेजर (टेक्निकल)090406070228
6मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअरिंग)03020106
7मॅनेजर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग)0101
8मॅनेजर (हिंदी)01010103
Total3816202118113

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: 60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण]
  2. पद क्र.2: 60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण]
  3. पद क्र.3: 60% गुणांसह पदवीधर किंवा CA/ICWA/CS [ SC/ST/PH: 55% गुण]
  4. पद क्र.4: B.Com सह MBA (Fin) किंवा MBA (Fin) पदवी डिप्लोमा किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची सहयोगी सदस्यता किंवा समतुल्य.
  5. पद क्र.5: B.Sc. (कृषी)/ B.Tech/ B.E (अन्न विज्ञान / खाद्य विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा खाद्य तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया अभियांत्रिकी किंवा खाद्य प्रक्रिया किंवा अन्न संरक्षण तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / जैव-तंत्रज्ञान किंवा औद्योगिक जैव-तंत्रज्ञान किंवा जैव-रसायन अभियांत्रिकी किंवा कृषी जैव -तंत्रज्ञान.)
  6. पद क्र.6: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
  7. पद क्र.7: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी.
  8. पद क्र.8: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 7: 28 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.8: 35 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत. 

Fee: General/OBC: ₹800/-  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 सप्टेंबर 2022 (04:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 27 ऑगस्ट 2022]

إرسال تعليق

أحدث أقدم