(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात खेळाडूंच्या 322 जागांसाठी भरती

 

(CRPF) केंद्रीय राखीव पोलीस दलात खेळाडूंच्या 322 जागांसाठी भरती

CRPF Recruitment 2022

CRPF RecruitmentThe Central Reserve Police Force is the largest of India’s Central Armed Police Forces. CRPF Recruitment 2022 (CRPF Bharti 2022) for 322 Head Constable GD (Sports Quota).

Total: 322 जागा

पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू)

शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) गुणवत्तेचा खेळाडू ज्याने राष्ट्रीय खेळ/राष्ट्रीय चॅम्पियनशिपमधील वैयक्तिक स्पर्धेत कोणतेही पदक जिंकलेले असावे किंवा समतुल्य.

वयाची अट: 18 ते 23+05 वर्षे. [SC/ST: 10 वर्षे सूट, OBC: 08 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/महिला:फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: कृपया जाहिरात पाहा.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

Post a Comment

Previous Post Next Post