Maharastra Government dalmill subsidy scheme : महाराष्ट्र शासन मिनी दाल योजना २०२२ अर्ज सुरु

Dal mill Subsidy Scheme : महाराष्ट्र शासन मिनी डाळ मिल अनुदान योजना 2022 अर्ज सुरु

Maharastra Government dalmill subsidy scheme : महाराष्ट्र शासन मिनी दाल योजना २०२२ अर्ज सुरु 



Dal mill Subsidy Scheme: महाराष्ट्र शासन मिनी डाळ मिल अनुदान योजना 2022 येथे करा अर्ज

Dal mill Subsidy Scheme : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मिनी दाल मिल वाटपाची योजना उत्तर शेती समृद्धी शेतकरी 2022 आणि कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत सुरू केली आहे. Subsidy on mini dal mill Maharashtra government scheme  ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आहे मिनी डाळ मिल शेतकऱ्यांना सहजासहजी उपलब्ध व्हावी या हेतूने Dal mill Subsidy Scheme महाराष्ट्र शासन 50 ते 60 टक्के अनुदान स्वरुपात आर्थिक मदत देणार आहे.

महाराष्ट्र सरकार कृषी विभागमार्फत शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना राबवत आहे. मिनी डाळ मिल Dal mill Subsidy Scheme योजनेसाठी महाराष्ट्र सरकार कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनुदान देत आहे. डाळ मील घेण्यासाठी सरकार शेतकऱ्यांसाठी अनुदान देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करत आहेत.

सदर योजनेअंतर्गत लाभधारकांना महिला शेतकरी असल्यास 60% किंवा 1 लाख 50 हजार आणि इतर लाभधारकांसाठी असल्यास एक लाख 25 हजार किंवा 50% टक्के जी रक्कम कमी असेल ते रक्कम महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना दाळ मील मिळण्यासाठी अनुदान देईल.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिनी डाळ मशीन (गिरणी) चा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारचा प्रयत्न शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी जोडून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे हा योजनेचा उद्देश आहे या योजनेत महाराष्ट्र शासन आर्थिक मदत साहित्य मिळून देणार आहे.

1) मिनी डाळ मिल घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

- आधार कार्ड ओळखपत्राची झेरॉक्स प्रत

- सातबारा आणि आठ-अ चा उतारा

- एससी/एसटी शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत

- बँक पासबुकच्या झेरॉक्स प्रत

- दरपत्रक/साहित्य/उपकरणे घेण्याच्या अधिकृत विक्रेत्याचे कोटेशन बील

राज्य सरकार कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणाकडे आकर्षित करण्यासाठी शासन नवनवीन योजना आणत आहे. डाळ गिरणी Dal mill Subsidy Scheme योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनुदान देत आहे. डाळ मील घेण्यासाठी सरकार शेतकऱ्यांसाठी अनुदान देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्नात भर करण्याचे प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागामार्फत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मिनी डाळ मिल योजना 2022 साठी तुम्ही तुमच्या क्षेत्रातील खालील सरकारी अधिकाऱ्याकडून अधिक माहिती मिळू शकतात.

- तालुका कृषी अधिकारी

- उपविभागीय कृषी अधिकारी

- कृषी सहाय्यक

- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

सदर योजनेअंतर्गत लाभधारकांना याप्रमाणे लाभ दिला जातो. महिला शेतकरी असल्यास 60% किंवा लाख 50 हजार आणि इतर लाभधारक असल्यास एक लाख 25 हजार किंवा पन्नास टक्के जी रक्कम कमी असेल ते रक्कम महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना दाळ मील घेण्यासाठी अनुदान स्वरुपात देईल.

 

Post a Comment

Previous Post Next Post