महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना 2022 : Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana

 

महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना 2022 : Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana


Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra | Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana | Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana Registration | Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana Form

केंद्र सरकार तसेच सर्व राज्य सरकारे आपल्या आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवित असतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सरकार सुद्धा आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी सतत प्रयत्नात असते त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजना सुरु करत असते. आज आम्ही महाराष्ट्र सरकार द्वारा सुरु करण्यात येणाऱ्या अशाच एक योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्या योजनेचे नाव महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६०००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे व हि लाभाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने  जमा करण्यात येणार आहे.

Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana

आपल्या राज्यातील बहुतांश कुटुंबांचा शेती हा पारंपरिक व्यवसाय आहे तसेच राज्यात बहुतांश शेतकरी गरिबी रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतो. शेतकऱ्यांकडे शेती व्यवसाया व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचे कमाईचे साधन नसल्या कारणामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते व त्यामुळे ती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे त्यामुळे शेतकरी शेती करण्यासाठी बँक, वित्त संस्था व साहुकाराकडून जमीन गहाण ठेवून कर्ज घेतात व अहोरात्र मेहनत करून शेती करतात परंतु अवकाळी पाऊस, वादळ, गारपीट, दुष्काळ, पूर तसेच शेतात जनावर घुसणे व इतर अन्य कारणामुळे हाथा तोंडाशी आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते व घेतलेले कर्ज फेडू न शकल्यामुळे काही शेतकरी आत्महत्या करतात तसेच सतत होणाऱ्या नुकसानामुळे खूप सारे शेतकरी शेती करण्याचे टाळतात त्यामुळे भविष्यात याचा कृषी क्षेत्रावर मोठा दुष्परिणाम दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांचा विचार करून त्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांची वाढती आत्महत्या सरकारसाठी एक चिंतेचा विषय बनत चालला आहे त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी  विविध योजना राबवित असतात. गेल्या काही वर्षांपासून इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. शेतकरी आपली जमीन गहाण ठेवून शेतीसाठी कर्ज घेतात व कष्ट करून शेती करतात परंतु नैसर्गिक तसेच प्राकृतिक आपत्तीमुळे त्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते परिणामी शेतकरी आत्महत्या करतात त्यामुळे घरातील करता पुरुष एकाएकी गेल्यामुळे त्याच्या परिवारावर उपासमारीची वेळ येते व स्वतःचा उदरनिर्वाह करण्याची समस्या निर्माण होते त्यामुळे राज्यात आत्महत्येचे प्रमाण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखता येतील.

विशेष सूचना: आम्ही महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी गरीब कुटुंबातील शेतकरी असतील जे महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

योजनेचे नावमहाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना
राज्यमहाराष्ट्र
विभागकृषी विभाग
योजनेची सुरुवात२०२२
लाभार्थीराज्यातील शेतकरी
लाभप्रतिवर्ष ६०००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
उद्देश्यशेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करणे
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन

महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेचा उद्देश

Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana Purpose

  • राज्यातील गरीब शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हा महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे
  • शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे
  • शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे
  • राज्यातील शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे
  • शेतकऱ्यांना तसेच इतर नागरिकांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे
  • राज्यातील शेतकऱ्यांना शेती कार्यासाठी कोणाकडून जास्त व्याज दराने पैसे घेण्याची आवश्यकता भासू नये या उद्देशाने महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेची सुरुवात करण्यात आली
  • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे
  • शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविणे
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती करणे
  • राज्यातील शेतकऱ्यांचे कल्याण करणे
Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana


महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेची वैशिष्टये

Mukhyamantri Kisan Yojana Maharashtra

  • महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकार कडून करण्यात आली आहे.
  • राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट बनविनासाठी तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेली महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना एक महत्वाची अशी योजना आहे.
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन निर्णय आलेली आहे त्यामुळे अर्जदार शेतकरी घरी बसून आपल्या मोबाईल च्या सहाय्याने अर्ज करू शकतो त्यामुळे शेतकऱ्याला अर्ज करण्यासाठी कोणत्याच सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता भासणार नाही त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसे दोघांची बचत होईल.
  • या योजनेअंतर्गत लाभाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
  • राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना फायद्याची ठरणार आहे.
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनण्यास तसेच त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास व त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेचे लाभार्थी

Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana Beneficiary

राज्यातील शेतकरी महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेचे लाभार्थी आहेत

महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम

महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्ष ६०००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते.

महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेचे लाभ

Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana Benefits

  • महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६०००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे व लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत लाभाची रक्कम शेतकरी कृषी कार्यात करू शकतील.
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६०००/- रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेती कार्यासाठी कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल
  • राज्यातील शेतकरी सशक्त व आत्मनिर्भर बनतील
  • या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होतील.
  • राज्यातील शेतकरी तसेच अन्य नागरिक शेती करण्यासाठी प्रेरित होतील.
  • शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल.

महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेसाठी आवश्यक पात्रता

Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana Eligibility

अर्जदार शेतकरी महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेच्या अटी

Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana Terms and Condition

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेचा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्याकडे शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे.
  • आर्थिक दृष्ट्या श्रीमंत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार शेतकरी अल्प भूधारक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana Documents

  • आधार कार्ड
  • राशन कार्ड
  • निवास प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • बँक खात्याचा तपशील
  • पासपोर्ट साईज फोटो
  • अर्जदार शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र
  • शपथपत्र

महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana Registration

अर्जदार शेकतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या जिल्हा कार्यालयातील कृषी विभागात जाऊन महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेचा लाभ अर्ज घायचा आहे व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडायची आहेत व सदर अर्ज कार्यालय जमा करायचा आहे.
अशा प्रकारे तुमची महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

Post a Comment

Previous Post Next Post