12 वी पास वर मिळवा सरकारी नोकरी , जवळपास 4900+ जागांसाठी भरती लगेच अर्ज करा

 (DMER) वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 4946+जागांसाठी मेगा भरती


DMER Recruitment 2023

Director of Medical Education and Research, Mumbai. DMER Recruitment 2023 (DMER Bharti 2023) for 4946+ Technical, Non-Technical, and Staff Nurse Posts

सरकारी नोकरी हवी असेल तर नक्की अर्ज करा याबद्दल ची संपूर्ण माहिती आपल्याला ब्लॉग वर भेटेल,

आशा आहे ही माहिती तुम्हाला नक्की आवडेल. 


जाहिरात क्र.: संवैशिवसं/तांत्रिक-अतांत्रिक/जाहिरात/आस्था-4/2023

Total: 4946+ जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1तांत्रिक (टेक्निकल)905
2अतांत्रिक (नॉन टेक्निकल)67
3स्टाफ नर्स3974
Total4946

शैक्षणिक पात्रता: येथे क्लिक करा 

वयाची अट: 25 मे 2023  रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee: अमागास: ₹1000/-  [मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ₹900/-]

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 मे 2023 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया कशी असेल यासाठी लगेच आपल्या यूट्यूब चॅनल वर पहा याबदल ची लिंक मी तुम्हाला देईल. 👇👇👇👇

हो आपल्या यूट्यूब चॅनल ला subscribe करायला विसरू नका बर का ?

Post a Comment

Previous Post Next Post