भारतीय उत्तर रेल्वेच्या (दिल्ली) विभागात विविध पदांच्या एकूण ३०९३ जागा


भारतीय रेल्वेच्या उत्तर (नवी दिल्ली) विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३०९३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३०९३ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित दहावी उत्तीर्णसह (१०+२) संबंधित ट्रेडमधून आयटीआय प्रमाणपत्र धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.

Apply Now :- www.rrcnr.org

إرسال تعليق

أحدث أقدم