SBI PO Recruitment 2021

 State Bank of India (SBI), SBI PO Recruitment 2021 (SBI Bharti 2021) for 2000 Probationary Officer (PO) Posts. www.majhinaukri.in/sbi-po-recruitment

 

Total: 2056 जागा

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

SC ST OBC EWS GEN Total
324 162 560 200 810 2056

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/EWS/OBC: 750/-    [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021

परीक्षा:

  1. पूर्व परीक्षा: नोव्हेंबर/ डिसेंबर 2021
  2. मुख्य परीक्षा: डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

 Online Apply Now :-  https://ibpsonline.ibps.in/sbiposasep21/

संपूर्ण माहिती PDF :- पहा

 

Post a Comment

Previous Post Next Post