(BIS) भारतीय मानक ब्यूरो मध्ये 276 जागांसाठी भरती

 

BIS Recruitment 2022

BIS RecruitmentBureau of Indian Standards (BIS), BIS Recruitment 2022 (BIS Bharti 2022) for 276 Director, Assistant Director, Personal Assistant, Assistant Section Officer, Assistant, Stenographer, Senior Secretariat Assistant, Horticulture Supervisor, Technical Assistant, &  Senior Technician Posts.

जाहिरात क्र.: 2/2022/ESTT

Total: 276 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 डायरेक्टर (लीगल) 01
2 असिस्टंट डायरेक्टर (हिंदी)
01
3 असिस्टंट डायरेक्टर (एडमिन & फायनान्स) 01
4 असिस्टंट डायरेक्टर (मार्केटिंग & कंस्यूमर अफेयर्स) 01
5 पर्सनल असिस्टंट 28
6 असिस्टंट सेक्शन ऑफिसर 47
7 असिस्टंट (कॉम्प्युटर एडेड डिझाइन) 02
8 स्टेनोग्राफर 22
9 सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट 100
10 हॉर्टिकल्चर सुपरवायझर  01
11 टेक्निकल असिस्टंट (लॅबोरेटरी) 47
12 सिनियर टेक्निशियन 25

Total 276

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: प्रतिनियुक्ती
  2. पद क्र.2: (i) इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी   (ii) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी अनुवादाचा 05 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) MBA किंवा पर्सोनल मॅनेजमेंट/HR मॅनेजमेंट PG पदवी/PG डिप्लोमा  (ii) 03 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग) किंवा मास कम्युनिकेशन/समाजकार्य PG पदवी किंवा PG डिप्लोमा    (ii) 05 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) पदवीधर पदवी  (ii) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार किमान निपुण असावा राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या पातळी-6 पर्यंत चाचणी असेल.
  6. पद क्र.6: (i) पदवीधर पदवी  (ii) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार किमान निपुण असावा राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या पातळी-6 पर्यंत चाचणी असेल.  (iii) संगणक कौशल्य मध्ये पात्रता कौशल्य चाचणी.
  7. पद क्र.7: (i) विज्ञानात पदवीधर पदवी+टायपोग्राफीचे ज्ञान/ड्राफ्ट्समनशिप किंवा सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) Auto CAD 05 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) पदवीधर पदवी  (ii) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार किमान निपुण असावा राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या पातळी-5 पर्यंत चाचणी असेल.
  9. पद क्र.9: (i) पदवीधर पदवी  (ii) संगणक कौशल्य: (a) वर्ड प्रोसेसिंग टेस्ट – पंधरा मिनिटांत 2000 की डिप्रेशन; (b) मायक्रोसॉफ्ट एक्सेलवर स्प्रेडशीटमध्ये चाचणी – पंधरा मिनिटे; आणि (c) पॉवर पॉईंटमध्ये चाचणी (मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट) – पंधरा मिनिटे
  10. पद क्र.10: 10वी उत्तीर्ण 
  11. पद क्र.12: 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री/माइक्रोबायलोजी)  [SC/ST: 50% गुण]
  12. पद क्र.12: (i)10वी उत्तीर्ण   (ii) ITI (इलेक्ट्रिशियन/फिटर/सुतार/प्लंबर/टर्नर/वेल्डर)  (iii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट: 09 मे 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 56 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.2 ते 4: 18 ते 35 वर्षे 
  3. पद क्र.5 ते 7 & 11: 18 ते 30 वर्षे 
  4. पद क्र.8 ते 10 & 12: 18 ते 27 वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee:  [SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही]

  1. पद क्र.2 ते 4: General/OBC: ₹800/- 
  2. पद क्र.5 ते 12: General/OBC: ₹500/- 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 मे 2022 

परीक्षा (Online): जून 2022

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 18 एप्रिल 2022]

 

 

Post a Comment

Previous Post Next Post