फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2022 : Free Silai Machine Yoajana Maharashtra

 फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र | Free Silai Machine Yojana Maharashtra | मोफत शिलाई मशीन योजना | Free Shilai Machine Yojana | Free Shilai Machine Yojana Maharashtra

Free Silai Machine Yoajana Maharashtra

केंद्र सरकार देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब व  बेरोजगार  महिलांसाठी विविध योजना राबवित असतात त्या योजनांपैकीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री फ्री सिलाई मशीन योजना
या योजनेच्या माध्यमातून देशात आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांसाठी मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते जेणेकरून महिला घरी बसुन लोकांचे कपडे शिवून रोजगार प्राप्त करतील आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात थोडीफार वाढ होईल. या योजनेचा लाभ देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब महिलांना देण्यात येईल.

प्रधानमंत्री फ्री सिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचा देशातील ५०००० पेक्षा अधिक महिलांना मोफत सिलाई मशीन वाटण्याचा हेतू आहे. Lockdown मुळे देशातील बहुतांश उद्योगधंदे बंद झाले त्यामुळे पुष्कळ लोकांच्या नोकऱ्या गेल्या व ते बेरोजगार झाले त्यामुळे देशात बेरोजगारीची समस्या निर्माण झाली.या सर्वांचा विचार करून केंद्र सरकारने Free Silai Machine Yoajana Maharashtra सुरुवात केली.

जर तुम्हाला प्रधानमंत्री फ्री सिलाई मशीन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑफ़लाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

free silai machine yoajana maharashtra

विशेष सूचना: आम्ही फ्री सिलाई मशीन योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात अशा कोणी महिला असतील जे फ्री सिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

आपण शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र काय आहे, Free Silai Machine Yojana Maharashtra उद्दिष्ट काय आहे, Free Silai Machine Yojana Maharashtra वयोमर्यादा काय आहे, Free Silai Machine Yojana Maharashtra फायदे काय आहेत, Free Silai Machine Yojana पात्रता आणि अटी काय आहे, Free Silai Machine Yojana Maharashtra आवश्यक कागदपत्रे काय आहेत,Free Silai Machine Yojana Maharashtra संपर्क क्रमांक, Free Silai Machine Yojana Maharashtra PDF अर्ज, फ्री सिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करायची पद्धत, फ्री सिलाई मशीन योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.

योजनेचे नाव Free Silai Machine Yojana Maharashtra
विभागमहिला व बालकल्याण विकास विभाग
राज्यमहाराष्ट्र
कोणी सुरु केली पंतप्रधान नरेंद्र मोदी
लाभार्थीग्रामीण / शहरी भागातील गरीब महिला
लाभमोफत शिलाई मशीन वाटप
योजनेची सुरुवात 2019
अर्ज करण्याची पद्धतऑफ़लाइन

फ्री सिलाई मशीन योजना उद्देश

Free Silai Machine Yojana Purpose

देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करून त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आहे.
या योजनेच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर बनविणे आहे जेणेकरून महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील.

फ्री सिलाई मशीन योजनेची वैशिष्ट्ये

Free Silai Machine Yojana Maharashtra Feautes

  • फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेली फ्री शिलाई मशीन एक महत्वाची योजना आहे.

फ्री सिलाई मशीन योजना लाभ

Free Silai Machine Yojana Maharashtra Benefits

  • देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • देशातील प्रत्येक गरीब महिलांना या योजनेच्या माध्यमातून मोफत सिलाई मशीन देण्यात येईल.
  • सिलाई मशीन चा वापर करून महिलांना घरी बसुन कपडे शिवून रोजगार उपलब्ध करता येईल.
  • या योजनेच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील.
  • या योजनेच्या मदतीने आत्मनिर्भर भारत वाटचालीला चालना मिळेल.
  • या योजनेच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
  • या योजनेच्या मदतीने महिलांच्या कला कौशल्यात भर पडेल.
  • या योजनेमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढेल.
  • या योजनेच्या माध्यमातून महिला स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतील.
  • या योजनेच्या माध्यमातून देशातील ५०००० पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.

फ्री सिलाई मशीन योजना पात्रता

Free Silai Machine Yojana Eligibility

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय २० वर्ष ते ४० वर्ष दरम्यान असणे आवश्यक.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.२ लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे.
  • आर्थिक दृष्ट्या कमजोर / गरीब वर्गातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • देशातील विधवा महिला व अपंग महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल.

फ्री सिलाई मशीन योजनेच्या अटी

Maharashtra Free Silai Machine Yojana Terms & Condition

  • फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ ४० वर्षे वयावरील महिलांना घेता येणार नाही
  • १.२ लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  • अर्जदार महिलांकडे शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणात पत्र असणे आवश्यक आहे

फ्री सिलाई मशीन योजना कागदपत्रे

Free Silai Machine Yojana Documents

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • लाभार्थ्यांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १.२ लाखांपर्यंत असणे आवश्यक)
  • जन्माचा दाखला (जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला)
  • मोबाईल क्रमांक
  • अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  • अर्जदार महिला अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • अर्जदार महिला विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र असणे आवश्यक
  • अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  • रेशन कार्ड
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र

फ्री सिलाई मशीन योजनेअंतर्गत येणारी राज्ये

Free Silai Machine Yojana Eligible States

  • महाराष्ट्र
  • गुजरात
  • हरियाणा
  • कर्नाटक
  • उत्तर प्रदेश
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • छत्तीसगढ
  • बिहार

फ्री सिलाई मशीन योजना अर्ज करण्याची पद्धत

Free Silai Machine Yojana Application Process

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला आपल्या जवळच्या नगरपालिका / जिल्हा कार्यालयात महिला व बालकल्याण विकास विभागात जाऊन सदर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल

free silai machine yoajana maharashtra form

किंवा आम्ही अर्जाची डाउनलोड लिंक दिली आहे तेथून अर्ज डाउनलोड करावा व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून योग्य त्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून सदर अर्ज जमा करावा व अर्जाची पोचपावती घ्यावी.
संबंधित अधिकाऱ्याकडून तुमच्या अर्जाची पडताळणी करून तुम्हाला कळवण्यात येईल व शिलाई मशीन चे मोफत वाटप करण्यात येईल

शासनाची अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
फ्री सिलाई मशीन योजना अर्जयेथे क्लिक करा
फ्री सिलाई मशीन योजना संपर्क कार्यालयTechnical Team,
National Informatics Center,
A4B4, 3rd Floor, A Block,
CGO Complex, Lodhi Road,
New Delhi 110 003

1 Comments

Previous Post Next Post