काय आहे निर्धूर चुल योजना?
सतत वाढणाऱ्या गॅस सिलेंडर च्या दरवाढीमुळे ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे चुलीवर जेवण बनवतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण निर्माण होते व चुलीवर जेवण बनवताना निर्माण होणारा धूर श्वसनाद्वारे महिलांच्या शरीरात जाऊन त्यांना दमा, खोकला सारख्या आजारांना सामोरे जावे लागते. तसेच चुलीवर जेवण बनविण्यासाठी लाकडांची गरज भासते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगल तोड केली जाते व जंगल तोडीमुळे पर्जन्यमानावर याचा मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम परिणाम होतो तसेच जंगल तोडीमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून न राहिल्यामुळे विहिरी आटत चालल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दुष्काळाच्या संकटाला सामोरे जावे लागते या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने निर्धूर चुल वाटप योजना सुरु करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अभियानाअंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीतील पात्र कुटुंबाना निशुल्क निर्धूर चुलीचे वाटप करण्यात येईल.
Objective of Nirdhur Chul Yojana
निर्धूर चुल वाटप योजनेचा उद्देश
- राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील कुटुंबाना निर्धूर चुल वाटप करने हा निर्धूर चुल वाटप योजनेचा उद्देश आहे.
- राज्यात वायू प्रदूषण कमी करने हा या योजनेचा उद्देश आहे.
- ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य अबाधित राखणे हे निर्धूर चुल वाटप योजनेचा उद्देश आहे.
- राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे हे निर्धूर चुल वाटप अभियान चे उद्दिष्ट्य आहे.
- राज्यात जंगलतोड थांबविने हा या योजनेचा उद्देश आहे.
- महिलांचे जीवनमान सुधारणे.
Features of Nirdhur Chul Yojana
निर्धूर चुल वाटप अभियानाचे वैशिष्ट्य
- निर्धूर चुल वाटप योजना महाप्रीत द्वारे सूरु करण्यात आली आहे.
- राज्यातील ग्रामीण भागातील महिलांसाठी सुरु करण्यात आलेली निर्धूर चुल वाटप योजना एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.
- राज्यात वायुप्रदूषण थांबवण्यास ही योजना महत्वपूर्ण ठरेल
- राज्यात जंगलतोडीस आळा घालण्यासाठी ही योजना महत्वाची ठरेलं.
- निर्धूर चुल वाटप अभियान अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन केली गेली आहे त्यामुळे अर्जदाराला अर्ज करण्यासाठी कुठल्याही कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही. अर्जदार आपल्या
- मोबाईल च्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे त्याचा वेळ आणि पैसा दोघांची बचत होईल.
Bisomoso Stove Scheme Beneficiary
निर्धूर चुल वाटप योजनेसाठी पात्रता निकष
- Nirdhur Chul Vatap Yojana can be availed only by the families of Maharashtra state.
- Families outside the state of Maharashtra will not be able to benefit from the Nirdhur Chul distribution campaign.
- Applicant must belong to Scheduled Caste.
- Applicant should not have LPG gas connection.
- If the applicant has availed the benefit of Current Nirdhur Chul Yojana by the Central or State Government, in such case he will not be given the benefit of this scheme.
- A Scheduled Caste family needs to apply to get the benefit of Nirdhur Chul Allotment Scheme.
- Applicant must apply within the last date.
Nirdhur Chul Yojana Maharashtra Benefits
निर्धूर चुल वाटप योजनेचा लाभ
- Under Nirdhur Chul Alwat Abhiyan, free Nirdhur Chuli is distributed to Scheduled Caste families in the state.
- Under this scheme women in the state will become strong and independent.
- The standard of living of women will improve.
- Women will become self-reliant.
- Nirdhur Chul Allocation Yojana will help reduce air pollution in the state.
- Deforestation for stoves will be stopped as a result of which the rainfall will improve and due to the cessation of deforestation, water will remain in the soil and the citizens will not have to face water crisis.
- It will help to improve the adverse effect of stove smoke on women’s health.
Nirdhur Chul Vatap Yojana Reason of rejection
निर्धूर चुल वाटप अभियान अंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
- अर्जात संपूर्ण माहिती भरली नसल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
- अर्जात खोटी माहिती भरली असल्यास
- अर्जदार अनुसूचित जातीमधील नसल्यास
- अर्जदाराकडे LPG गॅस कनेक्शन असल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
- एकाच वेळी 2 अर्ज केल्यास
- अर्जदाराने या आधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत चूल मिळवली असल्यास
Required Documents for Free Nirdhur Chul Yojana
निर्धूर चुल वाटप योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- राशन कार्ड
- रहिवासी पुरावा
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- जातीचे प्रमाणपत्र
- शपथ पत्र
Online Registration Process Nirdhur Chul Yojana
निर्धूर चुल वाटप योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- First Candidates visit to the official website of MahaPreit- https://mahapreit.in
- MAHAPREIT is inviting applications from eligible residents for the allotment of free eco-friendly improved smokeless Cookstoves to residents of all 36 districts of Maharashtra.
- All interested residents of the district must apply for this event by 31.08.2022 before
5.00 PM. - For applying through Mobile send SMS on 8591922605 from your mobile number which is linked with an Aadhaar card and send the name and residential address of the applicant.
- For applying online visit the Website https://maha-diwa.vercel.app/and fill up the online form.
- For applying through QR code SCAN the following QR code and fill up the online form.
How to apply online for Clean Cooking Cookstoves
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर महाप्रीत वर क्लिक करायचे आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामंध्ये तुम्हाला Latest Notices मध्ये Clean Cooking Cookstoves Distribution वर क्लिक करायच आहे.
- आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल, आता तुम्हाला येथे क्लिक करायचे आहे आणि तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.