अर्ज सुरु – SSC CGL भरती 2022 अंतर्गत हजारो पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध – SSC CGL Bharti 2022

 

(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022

SSC CGL Recruitment 2022

SSC CGL RecruitmentStaff Selection Commission Combined Graduate Level Examination 2022,  SSC CGL Recruitment 2022 (SSC CGL Bharti 2022) for Group B & Group C Posts (Assistant Audit Officer, Assistant Accounts Officer, Assistant Section Officer, and other Posts)

इतर SSC भरती SSC प्रवेशपत्र SSC निकाल 

परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2022

कर्मचारी निवड आयोगाद्वारे जवळपास 20,000 पदांची भरती प्रक्रिया 17 सप्टेंबर 2022 पासून झाली आहे. या भरतीची अधिकृत PDF जाहिरात उपलब्ध झालेली आहे. महाराष्ट्रातील लाखो पदवीधर उमेदवारांना हि एक नोकरीची सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित गट ब आणि गट क पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती करण्यासाठी घेण्यात येणारी सर्वात मोठी परीक्षा आहे. SSC CGL 2022 अधिसूचना SSC च्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच ssc.nic.in वर प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी SSC वेगवेगळ्या पात्रता निकषांवर आधारित विविध परीक्षा घेते. तसेच लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2022 आहे.

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नाव
ग्रुप ‘B’ 
1असिस्टंट ऑडिट ऑफिसर 
2असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर
3असिस्टंट सेक्शन ऑफिसर
4असिस्टंट 
5आयकर निरीक्षक
6इस्पेक्टर
7असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर 
8सब इंस्पेक्टर
9असिस्टंट/ सुपरिंटेंडेंट
10रिसर्च असिस्टंट
11डिविजनल अकाउंटेंट 
12कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
ग्रुप ‘C’ 
13ऑडिटर
14अकाउंटेंट 
15अकाउंटेंट /ज्युनियर अकाउंटेंट 
16पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
17वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
18वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक
19कर सहाय्यक
20सब-इंस्पेक्टर
21उच्च श्रेणी लिपिक

शैक्षणिक पात्रता: 

  1. कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.
  2. उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी. 

वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1, 2, 5, 6, 7, 9, 10, 11, & 13: 18 ते 30 वर्षे. 
  2. पद क्र.3: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
  3. पद क्र.4: 30 वर्षांपर्यंत.
  4. पद क्र.8: 20 ते 30 वर्षे & 18 ते 30 वर्षे.
  5. पद क्र.12: 18 ते 32 वर्षे.
  6. पद क्र.13 ते 21: 18 ते 27 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑक्टोबर 2022  (11:00 PM) 

परीक्षा (CBT): 

  1. Tier-I: डिसेंबर 2022
  2. Tier-II: नंतर सूचित केले जाईल.

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

Post a Comment

Previous Post Next Post