मुलांना मिळणार मोफत संगणक | विद्याथ्यांना 100% अनुदानावर संगणक पुरवणे

मुलांना मिळणार मोफत संगणक | विद्यार्थ्यांना 100% अनुदानावर संगणक पुरवणे 

ग्रामीण भागातील मागासवर्गीय होतकरु विद्यार्थ्याना १०० टक्के अनुदानावर संगणक संच पुरविणे

योजनेचे स्वरुप :- जिल्हा परिषदेच्या प्रत्येक आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात २० % सेस मधून मागासवर्गीयांचे कल्याणासाठी वैयक्तिक स्वरुपाच्या लाभाच्या योजना राबवून त्यांचे राहणीमान व जीवनमान उंचावणे.

मित्रांनो ग्रामीण भागातील मुला मुलीना संगणक घेणे परवडत नाही त्यासाठी महाराष्ट्र सरकार ने गरीब मुलामुलींसाठी मोफत संगणक योजना सुरु केली आहे. तर त्याच बद्दल संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण पन दिले जाणार आहे. हि एक माहिती विद्यार्थ्यानासाठी खूप महत्वपूर्ण असेल. 


योजनेची उदिष्टे :- 

1) विद्यार्थांना संगणक खरेदीसाठी मिळणार 100% अनुदान

2) मोफत प्रशिक्षण

3) यामुळे विद्यार्थी स्वताचा सर्वांगीण विकास करू शकतील

४) विद्यार्थ्यांना digital शिक्षणाकडे नेण्याचा एक महत्वाचा निर्णय


योजनेचे निकष पात्रतेच्याअटी व शर्ती :-

१) लाभार्थी हा मागासवर्गीय असावा (अ.जा/अ.ज/विजाभज)

२) दारिद्गय रेषेखालील असलेबाबतचा दाखला ( सन २००२/२००७) अथवा लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये ३५,०००/ च्या आंत असलेबाबतचा दाखला सन २०१५२०१६

३) लाभधारकाच्या कुटुंबातील कोणीही शासकिय सेवेत नसलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

४) लाभधारकाने यापूर्वी सदरच्या योजनेचा लाभ घेतला नसलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

५) लाभधारक गरजु व पात्र असलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

६) लाभधारक स्थानिक रहिवाशी असलेबाबतचा ग्रामसेवकाचा दाखला.

७) लाभार्थ्याचा स्वतःच्या घराचा नमुना नं. ८ चा उतारा किंवा जागा भाडयाची असल्यास त्या घरमालकाचा करारनामा जोडणे आवश्यक आहे.

८) लाभार्थी १२ वी पास असल्याचे व एमएससीआयटी (MS-CIT)उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.


आवशक कागदपत्रे :

1)आधार कार्ड

2) रहिवासी प्रमाणपत्र 

3) MSCIT प्रमाणपत्र

४) उत्पन्नाचा दाखला 

5) पालकांचे आधार कार्ड 

६) संगणक खरेदी करायचे बिल 

7) वीज कनेक्शन 


अर्ज कोठे आणि कसा करायचा : 

तर मित्रांनो आपण या योजनेबद्दल ची संपूर्ण माहिती आता पर्यंत पहिली आहे आता नंतर चा विषय म्हणजे या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा आहे त्यासाठी मित्रनो तुम्हाला तुमच्या जवळच्या समाज कल्याण विभागात जायचं आजे किंवा तहसील कार्यालय मध्ये जायचे आहे. तिथे तुम्हाला या योजनेबद्दल चा अर्ज घेयचा आहे त्यामध्ये विचालेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. आणि मी संगीतातालेले सर्व कागदपत्रे लावून संबंधिक अधिकाराय्कडे द्याचे आहे. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीते या योजनेसाठी अर्ज तुम्ही करू शकतात. अर्ज करत असता तुम्हका कुठेही अडचण येत असल तर नक्की comment मध्ये सांगा मी तुम्हाला नक्की मदत करेल.

Post a Comment

Previous Post Next Post