NMC Nagpur RecruitmentNagpur Municipal Corporation, Under NUHM, NMC Nagpur Recruitment 2022 (NMC Bharti, Nagpur Mahanagarpalika Bharti 2022) for 100 Fire Extinguisher Posts.
जाहिरात क्र.: 590PR
Total: 100 जागा
पदाचे नाव: अग्निशमन विमोचक
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) राज्य अग्निशामक केंद्र, मुंबई पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण महामंडळ/अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील कोर्स उत्तीर्ण (iii) MS-CIT
शारीरिक पात्रता:
उंची/छाती/वजन पुरुष महिला
उंची 165 से.मी. 162 से.मी.
छाती 81-86 से.मी. —
वजन 50 kg
वयाची अट: 18 ते 30 वर्षे.
नोकरी ठिकाण: नागपूर
Fee: अमागास: ₹300/- [मागासवर्गीय: ₹150/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 मार्च 2022