Air Force Agnipath Recruitment 2022
Indian Air Force, Ministry of Defence, Government of India, Agnipath Scheme 2022, Air Force Agnipath Recruitment 2022 for Agniveer Vayu Posts. Agniveervayu Intake 01/2022
कोर्सचे नाव: अग्निवीरवायु इनटेक 01/2022
Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.
पदाचे नाव: अग्निवीर वायु
शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित.
शारीरिक पात्रता: उंची: 152.5, छाती: किमान 05 सेमी फुगवून.
वयाची अट: जन्म 29 डिसेंबर 1999 ते 29 जून 2005 दरम्यान.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: ₹250/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जुलै 2022 (05:00 PM)
परीक्षा (Online): 24 जुलै 2022