Gram Surksha Yojana : ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत दररोज फक्त 50 रुपये गुंतवल्यास 35 लाख रु. मिळतील..

 

Gram Surksha Yojana : ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत दररोज फक्त 50 रुपये गुंतवल्यास 35 लाख रु. मिळतील.



Gram Surksha  Yojana : नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्राम सुरक्षा समृद्धी योजनेमध्ये दररोज फक्त 50 रुपये गुंतवल्यास 35 लाख रुपये मिळणार मित्रांनो ही शासनाची 100 % खरी योजना असून हीच लाभ घेण्यासाठी तुम्ही सविस्तर पोस्ट नक्की वाचा

Gram Surksha  Yojana : केंद्र सरकारने शेतकर्‍यांसाठी तसेच देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी “ग्राम सुरक्षा योजना” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला काही वर्षांसाठी दररोज फक्त 50 रुपये गुंतवावे लागतील, त्यानंतर पॉलिसी मॅच्युरिटी आहे.त्यानंतर तुम्हाला जवळपास 35 लाख रुपये मिळतील. Gram Surksha  Yojana


मित्रांनो या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे वय 19 ते 55 वर्षे असणे आवश्यक आहे. या योजनेत अर्जदार 10 हजार ते 10 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.


चला तर बघूया प्रीमियम भरण्याचा नमुना :

  • जर तुम्ही वयाच्या 19 व्या वर्षी 10 लाखांचा प्लान घेतला.
  • तुम्हाला 55 वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला 1515 रुपये द्यावे लागतील.
  • अन्यथा 58 वर्षांसाठी 1463 रुपये प्रीमियम भरावा लागेल.
  • अन्यथा 60 वर्षांसाठी 1411 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

चला तर जाणून घेऊया किती परतावा मिळेल :

  • ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत 55 वर्षे वय असलेल्यांना 31.60 लाख मिळणार आहेत.
  • 58 वर्षांसाठी 33.40 लाख.
  • 60 वर्षांसाठी 34.60 लाख.
  • ही रक्कम व्यक्ती 80 वर्षांची झाल्यावर उपलब्ध होईल.
  • या कालावधीत लाभार्थीचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला ही रक्कम मिळेल.
  • 4 वर्षांसाठी योजनेत गुंतवणूक केल्यानंतर, तुम्ही योजनेतूनच लोकांचा लाभ घेऊ शकता.

ग्राम सुरक्षा योजनेचा अर्ज कसा व कोठे करायचा ?

Gram Surksha  Yojna : मित्रांनो या ग्राम सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा. आणि अर्ज करून योजनेत सहभागी व्हावा.मित्रांनो आमचा लेख उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेर करा

إرسال تعليق

أحدث أقدم