जिल्हा परिषदेच्या योजना ऑनलाईन अर्ज सुरू | ZP Yojana Jalna Form Online Apply 2022
ZP Yojana Jalna Form Online Apply 2022 –
जिल्हा परिषद, जालना स्वउत्पन्नातून 20% उपकर योजना आणि 5% दिव्यांग कल्याण निधीतून ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तीना 100 टक्के अनुदानावर वैयक्तीक लाभाच्या योजना राबविल्या जातात. सन 2022-23 करीता समाज कल्याण विभागामार्फत खालील योजना राबविण्यात येणार आहे.
ZP Yojana Jalna 2022 20% जि.प. उपकर योजना
मागासवर्गीयांना मिरची कांडप यंत्र व इतर साहित्य पुरविणे
मागासवर्गीय शेतक-यांना तुषार संच पुरविणे
मागासवर्गीय शेतक-यांना 5 एचपी पाण्यातील विद्युत पंप पुरविणे
मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन पुरविणे
मागासवर्गीयांना मिनी पिठाची गिरणी मशीन पुरविणे
५% दिव्यांग कल्याण योजना
दिव्यांगाना झेरॉक्स मशीन पुरविणे
दिव्यांगाना स्वयंचलित सायकल पुरविणे
दिव्यांगाना मिनी पिठाची गिरणी पुरविणे.
जिल्हा परिषदेच्या योजना अटी व शर्ती
मागासवर्गीयांसाठी अटी व शर्ती
आधार कार्ड
रहिवासी प्रमाणपत्र
लाभार्थी हा ग्रामिण भागातील मागासवर्गीय असावा
लाभार्थी हा दरिद्रय रेषेखालील असुन निवड ग्रामसभेमार्फत
जातीचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिका-याचे असणे आवश्यक राहील.
लाभार्थीचे व 18 वर्षेपेक्षा कमी नसावे.
लाभार्थीच्या नावाचा 7/12 असणे आवश्यक
यापूर्वी कृषी विभाग, महिला बालकल्याण किंवा इतर विभागा मार्फत लाभ घेतलेले सल्याचे ग्रामसेक/ग्राविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र.
लाभार्थीकडे स्वतःचे मालकीची 500 चौ. फु.जागा असावी. त्यासाठी नमुना नं. 8 अ किवा 7/12 असावी.
(ही अट फक्त घरकुल योजनेसाठी आहे.)
लाभार्थी बेघर असावा किंवा लाभार्थीकडे पक्के घर नसावे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – येथे क्लिक करा
वरील योजनेचा लाभ घेण्याकरीता अर्जदारास समाज कल्याण विभागाचे अधिकृत संकेतस्थ http://jalnazpyojna.com/ZPJalna/ वर ऑनलाईन अर्ज भरावा व योजनेत नमुद अटी व शर्तीनुसार ऑनलाईन प्रिंट व कागदपत्रे पंचायत समितीस दाखल करावे.