(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 526 जागांसाठी भरती
ISRO Recruitment 2023
Indian Space Research Organization (ISRO). HQ Bengaluru, ISRO Recruitment 2023 (ISRO Bharti 2023) for 526 Assistant, Junior Personal Assistant, Upper Divisional Clerk, Stenographer Posts.
जाहिरात क्र.: ISRO:ICRB:02(A-JPA):2022
Total: 526 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | असिस्टंट | 339 |
2 | ज्युनियर पर्सनल असिस्टंट | 153 |
3 | उच्च श्रेणी लिपिक | 16 |
4 | स्टेनोग्राफर | 14 |
5 | असिस्टंट (स्वायत्त संस्था) | 03 |
6 | पर्सनल असिस्टंट (स्वायत्त संस्था) | 01 |
Total | 526 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
- पद क्र.2: (i) 60% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
- पद क्र.3: (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
- पद क्र.4: (i) 60% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
- पद क्र.5: (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
- पद क्र.6: (i) 60% गुणांसह पदवीधर किंवा कमर्शियल/सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस डिप्लोमा+01 वर्ष अनुभव (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. (iii) कॉम्प्युटरच्या वापरात प्रवीणता.
वयाची अट: 09 जानेवारी 2023 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जानेवारी 2023