राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’; शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला १२ हजार रुपये
राज्यात स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकराच्या पीएम किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू कऱण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो. मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अनुदान देण्याचं नियोजन करण्यात येणार आहे. तर पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत आधीच शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार मिळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला एकूण केंद्र सरकारचे सहा हजार आणि राज्य सरकारचे सहा हजार असे १२ हजार रुपये मिळू शकणार आहे.
Objective of Maharashtra Kisan Yojana
- The main objective of this scheme is to increase the income of all the farmers of Maharashtra.
- Through Mukhyamantri Kisan Yojana, the Maharashtra government will provide financial assistance to the farmers so that the income of the farmers will increase.
- Due to this financial assistance, debt-ridden farmers will also get a lot of help.
- This scheme has been linked to PM Kisan Samman Nidhi. So that all the beneficiaries of PM Kisan Samman Nidhi Yojana can be covered under this scheme.
Benefits of Mukhyamantri Kisan Yojana
- Under Mukhyamantri Kisan Yojana, farmers will be financially assisted by the government. The amount of financial assistance under this scheme will be ₹6000.
- All the beneficiaries of PM Kisan Samman Nidhi Yojana have been covered under this scheme.
- If you want to apply under this scheme then you have to first apply for PM Kisan Samman Nidhi Yojana.
- The income of farmers will increase through Mukhyamantri Kisan Yojana.
- The economic condition of the farmers will improve through this scheme.
- Under the Chief Minister Kisan Kalyan Yojana, the assistance amount will be directly transferred to the bank account of the farmers.
Eligibility of Maharashtra Mukhyamantri Kisan Yojana
- It is mandatory for the person applying under this scheme to be a permanent resident of Maharashtra.
- Applicant should be a farmer.
- Under this scheme, the applicant should be registered under PM Kisan Samman Nidhi Yojana.
- Applicant should be a small marginal farmer.
- The applicant should have cultivable land in which he cultivates.
Required documents Mukhyamantri Kisan Yojana
- PM Kisan Yojana registration number
- Aadhar card
- Basic address proof
- Kisan Vikas Patra or Kisan Credit Card
- Ration card
Maharashtra CM Kisan Yojana Application Process
If you want to apply for Mukhyamantri Kisan Yojana then it is mandatory for you to be a beneficiary of PM Kisan Samman Nidhi Yojana. If you have not applied for PM Kisan Samman Nidhi Yojana, then you can apply for it and take advantage of Chief Minister Kisan Kalyan Yojana. First of all you have to go to the official website.
या योजनेंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण सध्या फक्त महाराष्ट्र सरकारने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा मसुदा सरकार तयार करणार आहे. त्यानंतर सरकार ही योजना सुरू करण्याची घोषणा करेल. सरकार ही योजना कधी जाहीर करेल, त्यासंबंधीच्या अर्जाची प्रक्रिया, शेतकरी या योजनेंतर्गत अर्ज कसा करू शकतात, हेही सांगेल. त्यामुळे या योजनेची अर्ज प्रक्रिया सरकार जाहीर करेपर्यंत तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे. महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजनेतील अर्ज आणि इतर सर्व अपडेट्सशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी तुम्हाला या लेखाशी जोडलेले राहण्याची विनंती आहे.
दरम्यान योजनेसाठी पुढील आर्थिक वर्षात तरतूद करण्यात येणार आहे. राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच ही रक्कम टप्प्या-टप्प्यात देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळण्यासाठी काय अटी असणार हे स्पष्ट नाही. शिवाय केंद्र सरकारने लावलेल्या अटी मुख्यमंत्री किसना योजनेला लागू होणार का, हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र तीन दिवसांपूर्वी झालेल्या कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे.
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे. यामध्ये अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री किसान सन्मान योजना लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी या योजनेला तत्वतः मान्यता दिली आहे. त्यामुळे या योजनेसाठी विभागीय पातळीवर कामही सुरु झाले आहे.