राष्ट्रीय वयोश्री योजना महाराष्ट्र 2022 : Rashtriya Vayoshri Yojana In Marathi

 

राष्ट्रीय वयोश्री योजना महाराष्ट्र 2022 : Rashtriya Vayoshri Yojana In Marathi


राष्ट्रीय वयोश्री योजना मराठी | Rashtriya Vayoshri Yojana Marathi | Rashtriya Vayoshri Yojana in Marathi | Rashtriya Vayoshri Yojana Maharashra | Rashtriya Vayoshri Yojana | Rashtriya Vayoshri Scheme | Rashtriya Vayoshri Yojana | rashtriya vayoshri yojana upsc

 केंद्र सरकार देशातील वृद्ध नागरिकांसाठी विविध शासकीय योजना राबवित असते.त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव rashtriya vayoshri yojana आहे.केंद्र सरकार द्वारे या योजनेची सुरुवात 2017 मध्ये करण्यात आली.

rashtriya vayoshri yojana हि देशातील जेष्ठ,दिव्यांग तसेच गरीब व्यक्तींसाठी एक महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत जेष्ठ तसेच दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या शारीरिक व्याधीनुसार उपयोगी असणाऱ्या उपकरणांचे शिबिरे आयोजित करून मोफत वाटप करण्यात येते.

Rashtriya Vayoshri Yojana Marathi

महाराष्ट्रातील बहुतांश वृद्ध व्यक्तींना वय वाढत गेल्यामुळे चालत येत नाही तसेच काहींना कमी ऐकू येते तसेच राज्यात पुष्कळ व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे शारीरिक दृष्ट्या अपंग आहेत तसेच दिव्यांग आहेत परंतु आर्थिक स्थिती दुर्बल असल्यामुळे ते स्वतःसाठी उपयुक्त अशी उपकरणे खरेदी करण्यास असमर्थ असतात.अशा गरजू व्यक्तींना राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत मदत केली जाते.

राज्यातील गरजू,वृद्ध तसेच दिव्यांग व्यक्तींना मदत पोहचविण्यासाठी rashtriya vayoshri yojana राबविण्यात येते.वृद्ध व्यक्तींना त्यांच्या आवश्यकतेनुसार उपकरणे खरेदी करण्यासाठी केंद्र सरकार कडून आर्थिक मदत सुद्धा करण्यात येते.
या योजनेअंतर्गत अजून पर्यंत लाखो वृद्ध व्यक्ती तसेच अपंग व्यक्तींना उपकरणांचे वाटप करण्यात आले आहे.

Rashtriya Vayoshri Yojana


विशेष सूचना: आम्ही राष्ट्रीय वयोश्री योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी व्यक्ती असतील जे राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

आपण शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण राष्ट्रीय वयोश्री योजना काय आहे, Rashtriya Vayoshri Yojana उद्दिष्ट काय आहे, Rashtriya Vayoshri Yojana Marathi वैशिष्ट्य काय आहेत, राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत मिळणारे फायदे काय आहेत, Rashtriya Vayoshri Yojana Maharashtra पात्रता काय आहे, Rashtriya Vayoshri Yojana आवश्यक कागदपत्रे काय आहेत, Rashtriya Vayoshri Yojana अर्ज करायची पद्धत, राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.

योजनेचे नावRashtriya Vayoshri Yojana
विभागसामाजिक कल्याण विभाग
कोणी सुरु केलीकेंद्र सरकार
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील नागरिक
लाभमोफत उपकरणांचे वाटप
अर्ज प्रक्रियाऑनलाईन


राष्ट्रीय वयोश्री योजनेचे उद्दिष्ट्य

Rashtriya Vayoshri Yojana Marathi Purpose

राज्यातील गरीब वृद्ध जेष्ठ नागरिकांना तसेच शारीरिक दृष्ट्या दुर्बल व्यक्तींना उपयुक्त उपकरणे देणे हा  राष्ट्रीय वयोश्री योजनेचा महत्वाचा उद्देश्य आहे जेणेकरून ते आत्मनिर्भर बनतील.

राष्ट्रीय वयोश्री योजनेचे वैशिष्टये

Rashtriya Vayoshri Yojana Marathi Features

  • राष्ट्रीय वयोश्री योजना केंद्र सरकार द्वारा सुरु करण्यात आलेली जेष्ठ नागरिकांसाठी एक महत्वाची योजना आहे.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब जेष्ठ नागरिकांना उपयुक्त अशा उपकरणांची मदत करण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत केंद्र सरकार कडून वित्त पुरवठा करण्यात येतो.
  • राष्ट्रीय वयोश्री योजना हि BPL श्रेणीतील जेष्ठ नागरिकांसाठी शारीरिक मदत आणि सहाय्यक-जिवंत उपकरणे प्रदान करण्यासाठी योजना आहे.
  • या योजनेच्या अंमलबजावणीसाठी होणार खर्च जेष्ठ नागरिक कल्याण निधी मधून भरला जातो.
  • राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या उपकरणांची गुणवत्ता चांगल्या प्रतीची असते.
  • राज्यातील वृद्ध तसेच अपंग महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो.

राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत दिली जाणारी उपकरणे

Rashtriya Vayoshri Yojana in Marathi

  • Walking sticks (चालण्याची काठी)
  • Elbow crutches (हाथ आणि पायांच्या कोपऱ्यांना बांधायची पट्टी)
  • Walkers/Crutches (चालण्याची काठी)
  • तीन पायाची सायकल
  • Tripods/Quadpods
  • Hearing Aids (श्रावण यंत्र)
  • Wheelchair
  • कृत्रिम अवयव
  • Artificial Dentures (कृत्रिम दात)
  • Spectacles (चष्मा)

राष्ट्रीय वयोश्री योजनेचे फायदे

Rashtriya Vayoshri Yojana Benefits

  • राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत गरीब वृद्ध तसेच अपंग व्यक्तींना उपयुक्त अशा उपकरणांचा लाभ देण्यात येतो.
  • वृद्ध व्यक्ती आणि अपंग व्यक्ती उपकरणांच्या सहाय्याने आपली दैनंदिन कामे सहजरित्या करू शकतील त्यासाठी त्यांना कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींना आवश्यक असणाऱ्या भौतिक उपकरणांचे वाटप करण्यात येते.
  • राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तींना मोफत उपकरणांचे वाटप करण्यात येते.
  • या योजनेच्या साहाय्याने राज्यातील वृद्ध व्यक्ती आत्मनिर्भर बनतील.
  • राज्यातील गरीब जेष्ठ तसेच अपंग व्यक्तींना त्यांना उपयुक्त अशा उपकरणांच्या खरेदीसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
  • या योजनेच्या साहाय्याने जेष्ठ नागरिकांचा आत्मविश्वास वाढेल.
  • राष्ट्रीय वयोश्री योजनेचेअंतर्गत वाटप करण्यात आलेली उपकरणे वृद्ध व्यक्तींच्या शारीरिक समस्यांवर मदत करते.

राष्ट्रीय वयोश्री योजनेसाठी आवश्यक पात्रता

Rashtriya Vayoshri Yojana Marathi Eligibility

अर्जदार व्यक्ती भारताचा मूळ निवासी असणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या अटी

Rashtriya Vayoshri Yojana Marathi Terms & Condition

  • राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत केवळ 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना लाभ देण्यात येईल.
  • ६० वर्षाखालील व्यक्तींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार व्यक्तीकडे BPL राशन कार्ड असणे आवश्यक आहे.
  • प्रत्येक लाभार्थ्यास डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतरच उपकरणे पुरवली जातील.
  • ४०% पेक्षा कमी अपंगत्व असलेले व्यक्ती राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र नाहीत.
  • या योजनेअंतर्गत एका व्यक्तीला फक्त एकाच शारीरिक वाढीसाठी उपकरणाचा लाभ दिला जाईल.

राष्ट्रीय वयोश्री योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Rashtriya Vayoshri Yojana Marathi Documents

  • आधार कार्ड
  • BPL राशन कार्ड
  • रहिवाशी पुरावा
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईज फोटो
  • वयाचा दाखला किंवा जेष्ठ नागरिक कार्ड
  • शारीरिक दृष्ट्या अपंग असल्यास अपंगांचा दाखला

राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

Rashtriya Vayoshri Yojana Online Application Process

  • अर्जदाराला सर्वात प्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • होमी पेज वर Apply For Rashtriya Vayoshri Yojana वर क्लिक करावे लागेल.
Rashtriya Vayoshri Yojana Home Page

  • आता तुमच्या समोर या योजनेचा अर्ज दिसेल त्यात विचारलेली सर्व माहिती भरायची आहे आणि सोबत आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
  • सर्व माहिती भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करायचे आहे.
Rashtriya Vayoshri Yojana Form
  • अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.

विशेष सूचना: राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत राज्यात सर्व ठिकाणी शिबिरे कधी भरवली जातात त्याची तारीख आणि पत्ता याची माहिती सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर दिली जाते.त्यामुळे अर्जदाराने शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन वेळो वेळी पाहत रहावे.

राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत राज्यात सर्व ठिकाणी शिबिरे राबविली जातात त्यात आरोग्य विभागातील तज्ञ डॉक्टर्स जेष्ठ नागरिकांची तपासणी करतात व त्यानंतर त्यांना उपयुक्त अशी उपकरणे देतात.

शासनाची अधिकृत वेबसाईटClick Here
Rashtriya Vayoshri Yojana Toll Free Number1800-180-5129
Rashtriya Vayoshri Yojana Email Idcustomercare[at]alimco[dot]in
Telegram GroupJoin

1 تعليقات

أحدث أقدم